DBSKKV Bharti 2023 : कोकण कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV) भरती प्रक्रियेसाठी चौथीपास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
- किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- 5 ऑक्टोबर 2023
पदसंख्या (DBSKKV Ratnagiri Bharti)
- एकूण 10 रिक्त जागा
अर्ज शुल्क
- या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पगार (DBSKKV Bharti 2023)
- निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाणार आहे.
अर्ज पद्धती
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
पदांचा तपशील
- अन्नसुरक्षा दलाचे सदस्य
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- मा. सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (DBSKKV)
- उमेदवाराने अर्ज सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्जु नाकारण्यात येतील.
- उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील अचूक नमूद करायचा आहे.
- भरतीचे इतर सर्व अधिकार कोकण कृषी विद्यापीठाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.